विज्ञान और आध्यात्मिकता


सारांश: अध्यात्म-ज्ञानासाठी अन्तर्विश्वाच्या शोधाची प्रक्रिया मानवी मूल्यांची निर्मिती करू शकते. अध्यात्म-ज्ञानाला वगळून जर भौतिक विज्ञानाचा अभ्यास केला तर संघर्ष आणि अपयशाची मालिका वाढत जाते. म्हणून आध्यात्मिक मूल्यांच्या आधारावरच भौतिक विज्ञानाचा अभ्यास झाला पाहिजे. त्याने मानवी जीवनाचे सौंदर्य वाढेल. विज्ञान आणि अध्यात्म ह्यांचा समन्वय कसा करायचा? तर अध्यात्माच्या प्रकाशात सत्य प्रतिष्ठित करून विज्ञानाचा बहिर्मुखपणा अन्तर्मुख करायला हवा. तेव्हा भौतिक विज्ञानाच्या जडवादाचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत.

लेखक: स्वामी बुधानंद

संदर्भ क्रमांक: १२०२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र