ठिबक सिंचन तंत्र
सारांश: ठिबक सिंचन ह्या विषयावरील मराठी भाषेतले माहितीपूर्ण पुस्तक . ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान, वैशिट्ये, प्रवाही सिंचन व ठिबक सिंचनातील फरक याविषयी चर्चा करून ठिबक सिंचनातील महत्त्वाचे घटक व त्यांच्या कार्याचे सविस्तर वर्णन आकृतीसह दिले आहे. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता संचाच्या डिझाईनवर अवलंबून असते. डिझाईनची तत्त्वे आणि रीत उदाहरणासहित ह्यामध्ये करून दाखवली आहेत. प्रत्येक पिकाला किती लिटर पाणी द्यावे हे तक्त्याच्या स्वरूपात दाखवले असून ठिबक सिंचनाचे पाळीपत्रक, संचातील महत्त्वाच्या घटकांचे निरीक्षण, ठिबक संचाचे मूलमापन यांची सविस्तर चर्चा, संचाची निगा व दुरुस्तीचे वेळापत्रक यांच्या समावेशामुळे हे पुस्तक निश्चितच मौल्यवान झाले आहे.
लेखक: ज्ञा.गो. होळसंबरे
संदर्भ क्रमांक: ४०७४
