चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड


सारांश: दुष्काळातही टिकून उत्पन्न देणार्‍या पिकांमधे किंवा झाडांमध्ये चिंच, शेवगा व कडीपत्ता या तिन्हींचा समावेश होतो. या विषयासाठी अभ्यास व निरीक्षणे करून कृषिभूषण सन्मानधारक वि. ग. राऊळ यांनी या पिकांचे महत्त्व, अभिवृद्धी, खते, पाणी, ववस्थापन, निगा, काढणी, प्रक्रिया, विक्री, शंकासमाधान अशी सर्व माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे.

लेखक: वि.ग.राऊळ

संदर्भ क्रमांक: ४०७८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र