बचत गट


सारांश: बचत गट म्हणजे काय, त्यांचे नियम व कार्यपद्धती, बचतगटांना भेडसावणाऱ्या समस्या अशा विविध प्रकरणांतून लेखकाने बचत गटाची स्थापना आणि नंतरचे व्यवस्थापन यासंबंधी थोडक्यात केलले मार्गदर्शन वाखाणण्याजोगे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बचत गटासंबंधी ही सर्व तांत्रिक माहिती पुरवल्यानंतर प्रत्यक्ष गट स्थापन करण्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांचे, शासकीयव निमशासकीय अर्जांचे विहित नमुनेही लेखकाने पुस्तकात उपलब्ध करून दिले आहेत. हे अर्ज वापरून महिलांना, अल्पशिक्षितांना नव्याने घरगुती स्वरूपात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींना आणि विशेषतः महिलांना नवा बचत गट स्थापन करणे निश्चितच सोपे जाईल. याचबरोबर नमुना अर्ज भरताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात, याविषयीही तपशीलवार माहिती दिली आहे.

लेखक: डॉ. प्रमोद जोगदेव

संदर्भ क्रमांक: ६०२२

लोकप्रिय पुस्तके

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र