श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय


सारांश: शिवलीलामृतातील अकरावा अध्याय म्हणजेच रुद्राध्याय नित्य उपासनेसाठी या पुस्तकात प्रस्तुत केला आहे. या अध्यायाची फलश्रुती पुढीलप्रमाणे सांगितली आहे.
या अध्यायाचें करितां अनुष्ठान। 
तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य।
त्याचे घरीं अनुदिन। 
ब्रह्मानंद प्रगटेल॥

लेखक: श्रीधर कवि

संदर्भ क्रमांक: १२०६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र