बांधावरती वृक्षारोपण


सारांश: प्रस्तुत पुस्तकाचा प्राथमिक हेतू शेतकाऱ्यास एक उत्तम उत्पादनाचे साधन मिळावे हा आहे. आजपर्यंत वृक्ष हा सावली देणारा, लाकूड व पाने-फुले देणारा म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले. परंतु वृक्ष हे पैसे मिळवून देणारे मोठे साधन आहे व रानात पीक आणि बांधावरती वृक्ष लावून आपणास दुहेरी फायदा करून घेता येतो.

लेखक: शा. पि. कदम

संदर्भ क्रमांक: ४०७६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र