बालभक्ती मार्गदर्शक


सारांश: मनुष्य ८४ लक्ष योनिंमध्ये जरी सर्व श्रेष्ठ असला तरी त्याला सर्व गोष्टी जन्मापासून शिकवाव्या लागतात आणि जर योग्य शिकवण मिळाली नाही, तर मनुष्य हा मनुष्य असून राक्षसासारखा वागायला लागतो आणि अशी अनेक उदाहरणे आपण रोजच्या जगात बघतोच, म्हणून लहान वयातच जर चांगले संस्कार घडवले गेले तर येणारी पिढी ही सदाचरणी, जाज्वल्य देशाभिमान असणारी निर्माण करू शकतो म्हणून श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी बालभक्ती मार्गदर्शन सुरू केले.

लेखक: नानासाहेब धर्माधिकारी

संदर्भ क्रमांक: १२०८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र