शेतीसाठी कुंपण


सारांश: उभ्या पिकांचे सातताने उभानेच रक्षण करणारा कुंपणाची उभारणी करणाकडे दुर्लक्ष करणे परवडणाजोगे नाही कारण पिकाला भटकी मोकाट जनावरे, जंगली प्राणी, चोर, आग यांपासून भा असते. ते टाळणासाठी दगड, वीटकाम, सिमेंट, बोरी, बाभळीचे काटे, तारा, लोखंडी अँगलवरील तारा, विद्युत कुंपणाबरोबरच सजीव कुंपणासाठी घाापात, गिरीपुप, शिकेकाई, घाणेरी, निर्गुडी इतादींचा वापर करून पीकसंरक्षण करणाचा विविध पद्धतीची माहिती या पुस्तकात दिली आहे. निर्मिती खर्चाचा तपशील दिलेला आहे. कुंपण या विषयावरील एकमेवाद्वितीय पुस्तक.

लेखक: डॉ. शिवाजीराव ठोंबरे

संदर्भ क्रमांक: ४०६९

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र