श्रीविष्णुसहत्रनामस्तोत्रम्
सारांश: भक्तांना अर्थ समजावा आणि विष्णुसहस्रनाम योग्यरित्या वाचता यावे यासाठी, मूळ विष्णुसहस्रनाम त्याच्या मराठी भाषांतरासह या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले आहे. मराठी भाषांतर आद्य शंकराचार्यांनी केलेल्या विष्णुसहस्रनाम भाष्यवार आधारित आहे.
प्रकाशक: गीताप्रेस गोरखपुर
संदर्भ क्रमांक: ११९७
