नावापुरत्या गोष्टी


सारांश: देश, नद्या, डोंगर, गावे, शहरे, ग्रह यांची नावे कशी पडतात? त्यांच्या नावाचा शोध मोठा मनोरंजक असतो. काही नावे फार बोलकी असतात. ती आपल्याला त्यांच्या जन्मकथा सांगतात. कधी कधी या नावांमागे एखादी पौराणिक, ऐतिहासिक घटनाही असते. काही गावांना तिथे असणार्‍या देवदेवतांचे नाव लाभते. 'नावापुरत्या गोष्टी' या मालती देशपांडे यांच्या पुस्तकातील `गौतमी गंगा’, `मणिप्रकाशातील दैवी नृत्य’, `शिवपुत्र भौम’, `ब्रह्मर्षी कश्यपांची कुशल कामगिरी’, `कमळातून उफाळलेली अग्निज्वाला’, `बदरीवनातील बालक’, `साक्ष खुद्द गोपालाची’ या कथाही त्या-त्या नावाविषयीची चित्तरकथा सांगणार्‍या आहेत. अत्यंत रोचक शैलीत लिहिलेल्या या कथा मनोरंजनाबरोबरच अनुभवविश्र्वही समृद्ध करणार्‍या आहेत.

लेखक: मालती देशपांडे

संदर्भ क्रमांक: ३१२५

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र