भजनी मालिका
सारांश: या पुस्तकांत हैबतरावबाबा यांच्या नित्यभजनाच्या मालिका दिल्यानंतर सात वारांचे भजनाचे वारकरी संप्रदायाप्रमाणें अभंग दिले आहेत, ते खंडोजी- बोबांच्या पद्धतीप्रमाणे दिले आहेत. अशाप्रकारें वारकरी संप्रदायानुरूप भजनपद्धतीवें पुस्तक आजपर्यंत छापलेलें नव्हतें. या पुस्तकाचे योगानें वारकरी संप्रदायाप्रमाणें भजन करण्याची सोय होईल व या सोयीचा सर्व लोक लाभ घेतील अशी आशा आहे.
लेखक: विष्णुबुवा जोग
संदर्भ क्रमांक: ११६३
