अभंगवृक्ष
सारांश: संत सतत मांगल्याची उर्जा राहिले आहेत. मंगलाची पूजा बांधणारे, सम्यकत्वाचा सेतू उभारणारे ते कल्पक शिल्पकारच आहेत. ते मठासाठी कधीच आतुरलेले नब्हते एकमेकांना, मायबहिणी समजून मानवतेचा संदेश देत राहिले बंधूभावाची बीजं पेरीत राहिले. इतरांनाही 'पर्ते व्हा’ म्हणाले मानापमानापासून स्वतःला दूर ठेबले. फक्त टाळ, चिपळ्या आणि मृदंगाच्या नादमय आवाजात मन नाही गुंतबून ठेबले त्यांनी. ते तत्कालीन समाजशास्त्र, जीव व प्राणी शास्त्राचे चिकित्सक अभ्यासक होते.
लेखक: महावीर जोंधळे
संदर्भ क्रमांक: ११४७
