साधूसंतांच्या कथा व अमृतवाणी


सारांश: पार्थिवाकडून परतत्त्वाकडे घडणारी जीवनयात्रा म्हणजे संतचरित्र ! बहुजन हिताय । बहुजन सुखाय ! आत्मनो मोक्षार्थ !! म्हणजे संतचरित्र ! दैवी संपदा लाभलेले शरीर आणि सदाचार हा प्राण !! भक्तीच्या सरोवरात उमलेले ब्रह्मकमळ म्हणजे संतचरित्र ! 'चित्त वाचि क्रियांच साधूंना एकरूपता' म्हणजे संतचरित्र ! संसारासाठी देव ही सामान्य दृष्टी घालवून देवासाठी संसार ही दिव्यदृष्टी देणे म्हणजे संतचरित्र ! उन्मार्गी लोकांना सन्मार्गी लावून लोकसंग्रह करणारे संतचरित्र होय. अशा अनेक दैवी गुणांचे दर्शन लेखकाने आपणास घडविलेले आहे.

लेखक: विठ्ठल रंगनाथ बांदल

संदर्भ क्रमांक: ३१२७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र