श्रीमल्लारि मार्तंडभैरव कथासार


सारांश: 'कर्नाटक' या प्रदेशातून, राज्यातून 'खंडोबा' ह्या एका कुलदैवताची महाराष्ट्रात पूर्वीपासूनच स्थापना होत आली आहे. ह्या कुलदेवाचे मूळ नांव 'मार्तंड'. 'मणी' व 'मल्ल' हे दोन राक्षस. अनेकवेळा तेव्हाच्या काळात ऋषिमुनी, साधुसंत, योगी- तपस्वी अशा महान् व्यक्तींना अनेकदा त्रास देत असत. त्यामुळे त्यांना यमसदनी पाठवून त्यांचा निःपात करण्यासाठी साक्षात् शिवशंकराने 'मार्तंडरुपाने' या भारतदेशात, कैलासपर्वत परिसरात अवतार घेतला. ज्यायोगे सज्जनांचे रक्षण व दुर्जननिःपात करण्यासाठी दैवी शक्ती असे अवतार घेत असतात. महाराष्ट्र परिसरात विशेषत्वाने मार्तंड भैरवाची आराधना केली जाते. अशा या मार्तंडानें मणी व मल्ल या राक्षसांचा निःपात करण्यासाठी 'खांडा' या प्रकारची अजस्र तलवार हाती घेतलेली असे. या खांडास्रावरून त्याचे 'खांडोबा' किंवा खंडोबा असे नाव पडले.

लेखक: केदार केळकर

संदर्भ क्रमांक: ११८८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र