विदूरनीती, कणिकनीती, नारदनीती, यक्षप्रश्न


सारांश: विदुरनीती, कणिकनीती, नारदनीती व यक्षप्रश्न हे नीतीशास्त्रातील प्रश्नांची चर्चा करणारे चारही भाग निरनिराळ्या प्रसंगानी महाभारतात आलेलेच आहेत. महाभारतातील भारतीय नीतीशास्त्राचे स्वरूप कसे होते हे या नीतीशास्त्राच्या चर्चेवरून समजते. भारतीय नीतीशास्त्राची त्या प्राचीनकाळी किती प्रगती झाली होती हे त्यावरून लक्षात येते. प्रत्येकाने ही नीतीतत्वे वाचावीत व त्यांची अमंलबजावणी आपल्या जीवनात करावी यासाठी हे नीतीशास्त्राचे विभाग एकत्र प्रसिद्ध केले आहेत.

लेखक: ह. अ. भावे

संदर्भ क्रमांक: २०६४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र