श्री रामविजय कथासार
सारांश: चाळीस अध्यायांचे मनोरंजक कथासार. श्रीधर कवींनी प्राकृत ओव्यात रचून आपल्यासारख्या सामान्य माणसांना श्री रामविजय कथा सांगितली आहे. श्रीधर कवींनी असे म्हटले आहे की, सोप्या भाषेत वर्णन केलेली ही कथा सर्वांनी प्रेमाने, लक्षपूर्वक वाचावी. रामविजय ग्रंथाचे एकदा पारायण केले तरी तो रघुनाथ, भक्तांचे इच्छित मनोरथ पुरवील.
प्रकाशक: सरस्वती बुक कंपनी
संदर्भ क्रमांक: ११५३
