श्री कूर्म पुराण


सारांश: अठरा पुराणांत भारतीय संस्कृती आणि धर्मतत्त्वांचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षीनी संकलन केले आहे. नीती सदाचार आणि सत्चरित्र यांचे शिक्षण देणारे आसेतू हिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराणे होत. 
पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम्।
उत्तमं सर्वलोकानां सर्वं ज्ञानोपपादकम्॥ 
म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांची प्रथम पुराणे अवलोकिली; कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. श्री कूर्मपुराणात सृष्टीच्या उत्पत्तिपासून अनेक ऋषी व राजवंशांच्या कथा आहेत. ज्ञान आणि कर्माचे महत्त्व यात अन्य पुराणांपेक्षा सोप्या शब्दात वर्णन केले आहे. त्यामुळे कूर्मपुराण हे सामान्य जनतेला धर्म, ज्ञान व व्यवहारज्ञान सांगण्यात समर्थ ठरले आहे.

संपादक: दत्ता कुलकर्णी

संदर्भ क्रमांक: ११५०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र