भागवत स्तोत्र भजनावली


सारांश: श्रीमद्भागवत हा संत महात्म्यांचा प्राणप्रिय असा ठेवा आहे. शुक सनकादिक वीतराग महात्म्यांनी ही कथा गायिली. श्रीज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ आदि संत या कथेत रंगून गेले. मनाला वेड लावणारी ही कथा. श्रीक्षेत्र आळंदी येथील वेदमूर्ति अनंतशास्त्री मुळे गोंदीकर यांच्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञात गायिल्या जाणाऱ्या स्तोत्र आरती भजनांचा हा एक छोटासा संग्रह. कथा श्रवण करताना मनाला अतीव आनंद देणारी ही स्तोत्र भजनावली.

लेखक: अनंतशास्त्री मुळे गोंदीकर

संदर्भ क्रमांक: ११४२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र