आगरी बोली लोकसंस्कृती व साहित्य परंपरा
सारांश: "आगरीबोली, लोकसंस्कृती व साहित्य पंरपरा" हा डॉ. अविनाश पाटील यांचा आगरी समाजाबाबतची महत्वपूर्ण व सविस्तर माहिती देणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून या लेखकांच्या परिचय मराठी साहित्य सृष्टीला निश्चितच होईल असे वाटते आगरी समाजाच्या उन्नती करीता समाजाच्या अनेक संस्था कार्यरत आहेत सामाजिक व साहित्यिक चळवळीचा इतिहास त्याच्या कार्याची माहितीही यातून वाचकांना कळेल.
लेखक: डॉ. अविनाश पाटील
संदर्भ क्रमांक: ५०८५
