सरस्वती व्रतकथा
सारांश: सरस्वती व्रत कसे करावे या व्रताची कथा योगवासिष्ठ या ग्रंथांत 'लिलोपाख्यान' मध्ये सांगितली आहे. हे व्रत कामदायी आहे. या व्रतानिमित्त सरस्वतीची पूजा व व्रत असे करावे. हे व्रत मनोभावे करावे. या व्रताची सुरुवात ज्येष्ठ शु॥ तृतीयेस करावे व सष्ठीस पूर्ण करावे. अशा रीतीने तीन महिने म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद करावे. नंतर चौथ्या अश्विन महिन्यात पूर्ण करून अश्विन शु ॥ ६ याची सांगता करावी व त्या दिवशी उद्यापन करावे.
लेखक: प्र रा अहिरराव
संदर्भ क्रमांक: ११९३
