श्री हरिविजय कथासार


सारांश: श्री हरिविजय कथासार ह्या ग्रंथाची रचना करताना संतकवी श्रीधर स्वामींनी भागवतातील 'दशम स्कंध आणि हरिवंश यांचा संदर्भ घेतला आहे. त्यांचा मूळ उद्देश श्रीकृष्णाच्या लीला आणि महिमा सांगण्याचा होता. श्रीहरिविजय हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. हा ग्रंथ त्यांनी मार्गशीर्ष शुध्द द्वितीया शके १६२४ ( इ.स. १७०२) रोजी पंढरपूरात पूर्ण केला. ह्या ग्रंथातील ३६ अध्यायांमधून श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्यांनी केलेल्या असूरांच्या वधाचे वर्णन केलेले आहे. धरणीचा भार हलका करण्यासाठी श्रीहरिने अनेक दैत्यांचा नाश करुन विजय मिळवला म्हणून श्री हरिविजय असे ग्रंथाचे नामकरण झाले.


प्रकाशक: सरस्वती बूक कंपनी

संदर्भ क्रमांक: ११५७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र