बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी


सारांश: या पुस्तकात बुद्धांच्या एकूण अकरा संस्कारक्षम गोष्टींचा समावेश केलेला आहे. विविध प्रसंगांतील बुद्धांचे उपदेश यातून चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे करताना मूळ आशयाला धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. मोजक्या ठिकाणी वातावरण निर्मितीसाठी काही मुद्द्यांची भर घालण्यात आलेली असली, तरी मूळ गाभ्याशी, आशयाशी ती सुसंगत आहे. बुद्धांनी आपला बहुतांश उपदेश पाली भाषेतून केलेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही पाली शब्द जसेच्या तसे वापरलेले आहेत, उदा. गोतम, पब्बज्जा इत्यादी. कठीण, अपरिचित वाटणाऱ्या शब्दांचे सविस्तर अर्थ प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वतंत्रपणे दिलेले आहेत. विद्यार्थी व पालकांना आशय समजून घेण्यासाठी ते उपयुक्त ठरतील.... 

लेखक: सागर शिंगणे

संदर्भ क्रमांक: ३०७४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र