गोष्टीरूप १०१ म्हणी


सारांश: म्हण म्हणजे काय ? त्याची निश्चित कल्पना सुरुवातीलाच दिली आहे. व्यावरून वाचकांना म्हणीचे स्वरूप आणि तिचा वापर कशा पद्धतीने करण्यात येतो त्याचे स्पष्टीकरण होण्याची शक्यता आहे. आपण अनेकवेळा कळत आणि नकळत अनेक म्हणींचा वापर बोलताना सहजपणे करतो. विद्यार्थ्याच्या बाबतीत म्हणीचा वाक्यात उप वाक्यात उपयोग करा किंवा म्हणीतरून गोष्ट लिहा असे प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतात. त्यांना अशा पुस्तकाचा निश्चितच उपयोग होणार आहे. 

लेखक: प्रा. योगेश्वर अभ्यंकर

संदर्भ क्रमांक: ३०७६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र