शिवरायांचे दुर्गविज्ञान


सारांश: गड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतिके! शस्त्रसज्ज दुर्गेचे तेथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्र्यलक्ष्मीचं यज्ञकुंडच ! तोफांचे धडधडाट आणि तलावारींचे खणखणाट यांचेच सूर तेथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तेथे खुळखुळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्त्वाकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये 'शिवनिर्मित दुर्ग' आपल्या वैशिष्ट्यांनी वेगळे उठून दिसतात. त्यातही सागरी किल्ले आणि डोंगरी किल्ले येथे राबविलेले शास्त्रीय दुर्गबांधणीचे प्रयोग या शिवदुर्गांवर अवतरले आहेत. त्यांची साक्षेपी-डोळस नोंद आपण घेतली पाहिजे. 

लेखक: प्रा. प्र. के. घाणेकर

संदर्भ क्रमांक: २०६२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र