सोनेरी मुंगूस - अमर चित्रकथा


सारांश: महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारत या महाकाव्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यात होते. महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यातील युध्दाचेच केवळ वर्णन नाही, तर अनेक लहान-मोठया नीतिकथा, बोधकथा यांचाही त्यात समावेश आहे. सोनेरी मुगुस, कबुतराचे बलिदान आणि ब्राम्हणाचा गुरू खाटिक या अशाच काही बोधकथा. या कथा वाचून तुमच्या ज्ञानात भर पडेल, आणि मनोरजंनही होईल.

प्रकाशक: अमर चित्रकथा

संदर्भ क्रमांक: ३०९३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र