डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम


सारांश: भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, त्या काळात मुस्लीम समस्येची खरी कारणे व स्वरूप समजलेले जे मोजके दूरदृष्टी असलेले नेते होते त्यातील डॉ. बाबासाहेब हे एक होते. इस्लाम चे मूळ स्वरूप, आक्रमणांचा हेतू, हिंदू मुस्लीम संघर्षाची कारणे या विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्यांचे इस्लामविषयक विचार 'पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया' या ग्रंथात दिलेले आहेत. भरत आमदापुरे यांनी या ग्रंथाचा अभ्यास करून यातील बाबासाहेबांच्या इस्लामविषयक विचारांचे संकलन करून त्यांचा मराठी अनुवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम या पुस्तकात दिलेला आहे..

संकलक: भरत आमदापुरे

संदर्भ क्रमांक: ५०७३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र