राजस्थानी लोककथा


सारांश: भारत हा लोककथांचा देश आहे. लोककथांची ही जन्मभूमी आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. येथील सर्व प्रकारच्या ग्रंथांत कथा आढळतात. निरनिराळ्या प्रांतांत शतकानुशतके मौखिक परंपरेने प्रचलित असलेल्या लोककथांतून प्रादेशिक संस्कृतीचे निराळेपण जसे दिसते, त्याचप्रमाणे भारतीय लोकमानसाचे दर्शनही घडते. प्रस्तुत संग्रहात राजस्थान या प्रदेशातील काही कथा दिल्या आहेत. त्यातून राजस्थान या प्रदेशातील जीवन- विशेषांचे प्रतिबिंब दिसून येते.

लेखक: वृषाली मांडे

संदर्भ क्रमांक: ३०७२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र