हुतात्मा राजगुरू
सारांश: आपल्याला स्वराज्य मिळून पाऊण शतक लोटले. काळ धावतो आहे तरीही ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली तो धगधगता इतिहास नव्या पिढीला कळलाच पाहिजे. केवळ त्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत. हुतात्मा राजगुरु यांचे स्फुर्तिदायक चरित्र विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
लेखक: अनिता राजगुरू
संदर्भ क्रमांक: २०५७
