पौराणिक संस्कारकथा
सारांश: प्रस्तुत पुस्तकात पुढील पौराणिक कथा समाविष्ट आहेत. १. आणि गजाननाचा जन्म झाला २. गजाननाने खेळता खेळी! आली रावणावर पश्चात्तापाची पाळी !! ३. स्त्री नाही दुबळी ! दुष्टांचा घेते बळी !! ४. पार्वतीची शिव आराधना ५. पाहुनी शिबीच्या दातृत्वाला इंद्रदेवही चकित झाला ६. दृढनिश्चयी ध्रुव ७. मरावे परी किर्तीरूपे उरावे ८. निष्ठा आणि चातुर्याचा विजय ९. निरपेक्ष प्रेम १०. सत्संगाचा महिमा ११. वाल्याचा झाला वाल्मिकी १२. बाण जरी घुसला उरी! श्रावण आपले कर्तव्य करी !! १३. जाता राम वनवासाला ! भरताने सर्वस्वाचा त्याग केला !! १४. नकळत झालेल्या अपराधाचे घेतले प्रायश्चित्त १५. विलक्षण उदार इच्छा १६. सर्वांसाठी मंदिर खुले केले १७. माणुसकी हाच धर्म आणि तेच पुण्य ! १८. होता नाभाग सत्याचरणी ! सुख-संपत्ती आली त्याच्या जीवनी !! १९. अशी घडवली अद्दल २०. थाप मारली, अंगाशी आली ! २१. गुणाची कदर २२. मत्स्यावतार २३. मोहाने केला घात । डोक्यावर ठेवता हात झाला भस्मसात !! २४. खरा विद्यार्थी ! २५. गर्व उतरला! २६. मूठभर पोहे प्रेमाचे ! भाग्य उजळले सुदामाचे !! २७. मुर्खपणाने प्राण गमावला ! २८. भक्त प्रल्हाद २९. प्रेमाने होता वेडे ! भरले त्यांचे पापाचे घडे !! ३०. करून घेतलेली फजिती ३१. आणि गजराजाचे वाचले प्राण ! ३२. गर्व केला, प्राण गेला!
लेखक: सुरेश भोसले
संदर्भ क्रमांक: ३०५४
.jpg)