गर्भधारणेची सिद्धता आणि गर्भवतीने घ्यायची काळजी


सारांश: उत्तम संततीसाठी मार्गदर्शक सनातनचा ग्रंथ ! उत्तम संतती होण्यासाठी प्रयत्न केव्हा सुरू करावेत ? आईवडिलांचे गुण मुलात कसे येतात ? गर्भवती स्त्रीच्या कुटुंबातील माणसांची काय जबाबदारी असते ? गर्भवती स्त्रियांना कोणत्या लसी देऊ नयेत ? चांगली माता होण्यासाठी गर्भवती स्त्रीने कोणती पूर्वसिद्धता करावी ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.

संकलक: डॉ. वसंत आठवले, डॉ. कमलेश आठवले 

संदर्भ क्रमांक: ६०२०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र