देवीपूजनाचे शास्त्र (कुंकुमार्चन, ओटी भरणे आदींचे शास्त्र !)
सारांश: नवरात्रात घटस्थापना का करावी ? हरतालिकेला देवीपूजन का करावे ? देवीची ओटी का आणि कशी भरावी ? विजयादशमीला देवीचे पूजन का करावे ? दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय ? गौरी तृतीयेला देवीचे पूजन का केले जाते ? देवीला कुंकूमार्चन करण्यामागील शास्त्र काय ? देवीला अर्पण करायचा खण त्रिकोणी का असतो ? ‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र काय ? विशिष्ट देवीला विशिष्ट फूल वहाण्यामागील नेमके शास्त्र काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.
संकलक: डॉ जयंत बाळाजी आठवले
संदर्भ क्रमांक: ११३१