आपले हिरवे मित्र


सारांश: संपूर्ण संस्कृत साहित्य व्यापून राहिलेले एक पुष्प म्हणजे कमलपुष्प ! काव्यात आणि नाटकांतून कमलफुलांची उपमा इतक्या वेळा भेटते, की रस्त्यावरचे अनेक 'स्पीडब्रेकर'. 'करारविंदेन पदारविन्दम्, मुखारविन्दे, विनिवेशयतम्' असे बालमुकुंदाचे वर्णन म्हणजे प्रत्येक अवयव कमलाइतका नाजूक आणि कोमल, देखणा ! कमल या नावाबरोबरच पद्म, अरविंद, अम्भोज, सरोज ही नावेही शोभायमान झाली आहे. वनस्पतिशास्त्रीयदृष्ट्या कमळाची अनेक गोत्रे आहेत. कमळ म्हणजे नेलम्बो न्युसिफेरा, नीलकमल म्हणजे निम्फय्या स्टीलाटा. याचेच एक नाम राजीव कमळ. निम्फय्या लोटस म्हणजे अरविंद हे केवळ सकाळीच उमलते. उत्पल हे त्याचे आणखी एक नाम.

लेखक: डॉ. हेमा साने

संदर्भ क्रमांक: ४०५८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र