मैदानी साधे सोपे खेळ


सारांश: 'खेळ' हा जीवनात आवश्यक असणारी बाब आहे. खेळामुळे नुसते शारीरिक फायदे नाही तर मानसिक, बौद्धिक व जीवनात आवश्यक अशा असलेल्या बऱ्याच बाबी शिकायला मिळतात. लहानांसाठी 'आई' हेच एक चालते बोलते खेळणे असते. जेव्हा मुल वाढायला लागते तेव्हा त्याच्या सर्वागिण विकासासाठी वयोमानानुसार त्याचे खेळ बदलत जातात. अगदी चेंडू ढकलणे ते घोडा गाडी, तीन पायाची सायकल ते घसरगुंडी, झोपाळ्यावर बसण्यापासून पकडापकडीपर्यंत • असे विविध अंगी खेळ तो खेळत असतो. वेळप्रसंगी भातुकली सारखा खेळ एकट्यानेही खेळत त्या मुलाचा विकास होत असतो. जेव्हा मूल ४-५ वर्षाचे होते तेव्हा त्याला इतरांबरोबर खेळण्यास छोट्या-मोठ्या विविध खेळांची आवश्यकता भासते. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने ४-५ वर्षापासून पुढे १८ वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी छोटे- मोठे विविध खेळ दिलेले आहेत. हे पुस्तक मुलांनी मैदानात वा मोकळ्या प्रांगणात जाऊन खेळण्यासाठी लिहिलेले असून त्यांनी नुसते घरात बसून वाचण्यासाठी लिहिलेले नाही.

लेखक: अरुण देशमुख

संदर्भ क्रमांक: ५०५४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र