पंचतंत्र भाग ३
सारांश: दक्षिण देशी अमरशक्ती नावाचा राजा होता. राजा बलवान आणि विद्वान. राजकारणात पारंगत आणि विविध कलांचा जाणकार. या राजाचे तीनही राजपुत्र अगदी 'ढ'. राज्यकारभारात गती नाही आणि विद्याभ्यासात मति नाही. राजपुत्रांची ही अवस्था पाहून राजा अतिशय अस्वस्थ झालेला. 'या राजपुत्रांना राज्यकारभार निपुण आणि सर्व कला- शास्त्रांमध्ये पारंगत कोण करेल?' राजानं मंत्रिपरिषदेत ही समस्या उपस्थित केली. तेव्हा राजदरबारातील आचार्य विष्णूशर्मा यांनी ते आव्हान स्वीकारले. प्राणी-पक्षी यांच्या बोधप्रद पंचतंत्र कथा सांगून आचार्यांनी राजपुत्रांना राज्यकारभाराचे जाणकार आणि व्यवहारकुशल केलं. मुलांनो, तुम्हीसुद्धा पंचतंत्राच्या या छान छान गोष्टी वाचून अगदी हुशार, चतुर व्हा!
लेखक: रमेश दिघे
संदर्भ क्रमांक: ३०५६
.jpg)