शक्ति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)
सारांश: दिवाळीत लक्ष्मीपूजन कसे करावे ? श्री महालक्ष्मी व्रताचे महत्त्व काय ? कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व काय ? शक्तीची विविध रूपे आणि कार्ये कोणती ? नवरात्रीतील पूजाविधींमागील शास्त्र काय ? श्री लक्ष्मी, श्री दुर्गा आदींची वैशिष्ट्ये कोणती ? ‘गंगा’ अन् ‘नर्मदा’ या नद्यांची वैशिष्ट्ये कोणती ? यांसारख्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
संकलक: डॉ. जयंत बाळाजी आठवले
संदर्भ क्रमांक: ११२९
