करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमागील शास्त्र आणि उत्सव)
सारांश: श्री महालक्ष्मीचे स्थानमाहात्म्य काय ? देवळाची रचना आणि मूर्ती कशी असावी ? शक्तिपिठांचे महत्त्व आणि लाभ कोणते ? श्री महालक्ष्मीदेवीच्या प्राचीन ‘किरणोत्सवा’ची वैशिष्ट्ये कोणती ? श्री महालक्ष्मी देवस्थानातील महत्त्वाचे उत्सव कोणते? देवीच्या उपासनेच्या कृतींमागील अध्यात्मशास्त्र कोणते ? देवीच्या देवळात करावयाच्या धार्मिक कृती कोणत्या ? या सर्व विषयीची माहिती या लघुग्रंथात दिली आहे.
संकलक: डॉ. जयंत बाळाजी आठवले
संदर्भ क्रमांक: ११२८
