इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना


सारांश: प्रस्तुत ग्रंथात धर्माभिमानी वक्त्यांची ‘इंग्रजाळलेली शिक्षणव्यवस्था आणि इतिहासाचे विकृतीकरण’, ‘संस्कृतीरक्षण’, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ आणि ‘प्रसारमाध्यमे’ या विषयांवरील तेजस्वी भाषणे संपादित स्वरूपात दिली आहेत. हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रत्येकासाठी ही भाषणे प्रेरणादायी आहेत, तशीच ती जन्महिंदूंना कर्महिंदू बनण्यासाठीही मार्गदर्शक आहेत !

संकलक: डॉ. चारुदत्त पिंगळे

संदर्भ क्रमांक: ५०६७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र