सात्त्विक रांगोळ्या
सारांश: सात्त्विक रांगोळ्या त्या त्या सणाच्या दिवशी किंवा विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. सर्वांना लाभ होण्याच्या दृष्टीने ते तत्त्व आणखी अधिक प्रमाणात आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या कोणत्या, ते या लघुग्रंथात दिले आहे. केवळ नेत्रसुख देणार्या रांगोळ्यांपेक्षा या रांगोळ्या लाभदायी ठरतात. विविध देवतांची उपासना करतांना आणि सण-उत्सव आदी प्रसंगी काढावयाच्या रांगोळ्या या लघुग्रंथातून जाणून घ्या ! याशिवाय श्री गणपति, श्रीराम, दत्त आणि श्री दुर्गादेवी ही तत्त्वे असलेल्या रांगोळ्या यात देण्यात आल्या आहेत.
संकलक: डॉ. जयंत बाळाजी आठवले, संध्या माळी
संदर्भ क्रमांक: ५०६५
