माती प्रदूषण


सारांश: माती म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती, पण आजकाल आपण केवळ स्वार्थापोटी तिच्यावर अन्याय करत आहोत. पैसा मिळवण्याची साधने म्हणून आपण विटा पाडण्याचा धंदा सुरू केला. मातीचे स्थर खणून जमिनी उघड्या बोडक्या केल्या. सर्व साधारणपणे अडीच सेंटिमीटर जाडीची मातीची धूप भरून काढण्यास शंभर वर्षांहून अधिक कालावधी लागत असतो. निसर्ग माणसाचा मित्र आहे. पण या परोपकारी मित्राजवळ आपण मात्र उगाचच वैर पत्करले आहे. याची जाणीव आता मानवाला होऊ लागली आहे. उद्या होणाऱ्या भकास मानवी जीवनाची चाहूल माणसाला झाल्यामुळेच केवळ भितीपोटीच माणूस खडबडून जागा झाला आहे. फार पूर्वी वनांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. निसर्ग सुखा-समाधानाने नांदत होता. त्यावेळी केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी आदरापोटी संतांनी झाडा वेलींना सोयरे म्हणून त्याचा आदर केला.

लेखक: प्रभाकर भुस्कुटे

संदर्भ क्रमांक: ४०६२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र