शक्तीची उपासना
सारांश: प्रस्तूत ग्रंथात काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये, उपासनेच्या योग्य कृती, देवीतत्त्व आकृष्ट करणार्या रांगोळ्या, देवीची व्रते, देवीला बळी देण्यासारख्या कृतींचा नेमका अर्थ, इत्यादी विवेचन दिले आहे. हे विवेचन वाचून शक्तीच्या उपासकांची उपासनेविषयी श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य होईल.
संकलक: डॉ. जयंत बाळाजी आठवले
संदर्भ क्रमांक: ११३२
