हलाल जिहाद ? भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण ?


सारांश: शरीयत आधारित ‘इस्लामिक बँके’ला अनेक देशांत विरोध झाला; मात्र ग्राहक अधिकारांमुळे, तसेच कट्टर धर्मपालनाच्या आग्रहामुळे ‘हलाल अर्थव्यवस्था’ आज पुष्ट होतांना दिसत आहे. मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ आणि वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. त्यासाठी ‘हलाल सर्टिफिकेट’ अनिवार्य बनले. ‘सेक्युलर’ भारतात ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) सारखी शासकीय व्यवस्था असतांनाही ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्‍या इस्लामी संस्थांची आवश्यकताच काय आहे ? या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ एखाद्या समाजाच्या धार्मिक श्रद्धेविषयी किंवा त्यांच्या धार्मिक अधिकारांविषयी प्रश्न करण्यासाठी अथवा त्यांचा अपमान करण्यासाठी नाही, तर भारतातील १०० कोटी हिंदु ग्राहकांच्या अधिकारांचा सन्मान होण्यासाठी, त्यांना त्यांच्या ग्राहक अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी, तसेच राष्ट्रापुढील एका संकटाची माहिती करून देण्यासाठी संकलित केला आहे !

संकलक: रमेश शिंदे

संदर्भ क्रमांक: ५०७२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र