सार्थ श्रीदुर्गासप्तशती
सारांश: सप्तशतीची प्रथम, मध्यम व उत्तम तीन चरित्रांत विभागणी आहे. ह्या चण्डीस्तवनामध्ये सातशे मंत्र आहेत. त्यात श्लोकमंत्र ५३९, अर्धश्लोकमंत्र ३८, विष्णुमायादि पद्यमंत्र ६६, उवाच मंत्र ५७ मिळून सातशे संख्या आहे.
लेखक: द. शं. केळकर
संदर्भ क्रमांक: ११२०
