आयुष्य सुंदर करणार्या संस्कार कथा
सारांश: आपल्या जडणघडणीत अनेकांची मदत होते. स्वत:पलीकडे बघायला सुरुवात केली तर आपले जगणे सुंदर होऊ शकेल व त्याची सुरुवात आपण स्वत:पासून करायला हवी. हेच या कथांमधून लेखकाला सांगायचे आहे.
लेखक: बाबा भांड
संदर्भ क्रमांक: ३०६१
.jpg)