चविष्ट - भात, पुलाव, बिर्याणी, रायती
सारांश: प्रस्तुत पुस्तकात कुबेर यांनी भाताचे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांतील कृती दिल्या आहेत. नाना प्रकारचे पुलाव, बिर्याणी नि खिचडी त्यांतून शिकायला मिळतात. नॉनव्हेज प्रकारातही अंडी, चिकन, फिश, झिंगा, कोलंबी, मटणापासून बनवता येतील अशा पुलाव, बिर्याणीच्या कृती दिल्या आहेत. अखेरीस चविष्ट रायती शिकायला मिळतात.
लेखक: जयश्री कुबेर
संदर्भ क्रमांक: ५०५३
