क्रांतिवीर भगतसिंह


सारांश: क्रांतिकारकांमध्ये सूर्याप्रमाणे तळपणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे शहीद भगतसिंग होत. ‘मृत्यूला न भिणारे शूर लोक जगात पुष्कळ आढळतात; नाही असे नाही पण मृत्युच्या जबड्यात उघड्या डोळ्यांनी हसत हसत प्रवेश करणारे वीर ह्यात किती सापडतील? साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे क्रांतीकाराकांविषयीचे हे गौरवद्गार क्रांतिवीर भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांना तंतोतंत लागू पडतात.

लेखक: अशोक बेंडखळे

संदर्भ क्रमांक: २०४१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र