अमोल ठेवा : हिंदू सण व संस्कार


सारांश: पुस्तकाच्या “अमोल ठेवा” नावावरूनच पुस्तकाच्या मोलाची कल्पना येते.सध्याच्या परीस्थितीत नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे व जागेच्या टंचाईमुळे विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित आहे. त्यामुळे धार्मिक कृत्यांची, सणवारांची सविस्तर माहिती नसते. त्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.यांत वार्षिक सण, व्रत वैकल्ये यांची संपूर्ण माहिती दिली आहे.

लेखक: निर्मला वाघ

संदर्भ क्रमांक: ५०२८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र