आहार सूत्र भाग १
सारांश: आहार आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. तो केवळ पोटभरु नसावा, तर तो आपल्या शरीराचे संपूर्ण पोषण करणारा असावा. मुळात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण आहार बदलाने आपल्या हातात आहे. त्यासाठी व्यक्तिगत जीवनशैलीचा विचार करून आहाररचना करावी, असा मोलाचा सल्ला 'आहार सूत्र' हे पुस्तक देते. आहाराच्या बाबत आपण सर्वच निरक्षर आहोत असे सांगून लेखिका मालती कारवारकर यांनी वाचकांसाठी मोलाच्या 'आहार टिप्स' दिल्या आहेत. वाचकांना आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहार कसा हवा यावर हे पुस्तक नेमके भाष्य करते.
लेखक: डॉ. मालती कारवारकर
संदर्भ क्रमांक: ५०४४
