महाभारतातील मातृवंदना


सारांश: महाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच 'महाभारतकथेच्या नायकपदी कोण' हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य परिप्रेक्ष्यातील मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही असे जरी म्हटले नाही तरी ह्या मातांच्या अनोख्या स्थानाचे अलगपणे, एका विष्टि दिशेने दर्शन घेण्याचे फारच कमी प्रयास झाले आहेत असेही म्हणावे लागेल. महाभारतातील ह्या स्त्रियांकडे पाहून आपण मोहित होतो एवढेच नव्हे तर थक्क, स्तिमित होतो. ही स्तंभित अवस्था ओसरल्यावर पहिलीच संवेदना उमटते - अरे ! महाभारत-कथेच्या नायकपदी स्थापित करायचेच असेल तर दुस-या तिस-या कुणाला नाही - ह्या मातांना, त्यांच्या मातृत्वालाच ते स्थान दिले पाहिजे!

लेखक: दिनकर जोषी, सुषमा शाळिग्राम

संदर्भ क्रमांक: २०४६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र