जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य


सारांश: जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य या पंडीत दीनदयाल उपाध्याय लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा श्री.लक्ष्मण ढवळू टोपले यांनी केलेला मराठी अनुवाद. सनातन हिंदु धर्माला युगानुकूल प्रतिष्ठापित करून नवचेतना प्रदान करणाऱ्या महान संतपुरुष व संघटकाचा जीवनादर्श पंडितजींनी आपल्या प्रभावी लेखणीद्वारा आपल्यापुढे ठेवला आहे. श्री लक्ष्मण ढवळू टोपले यांनी हे पुस्तक मराठीत आणण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

लेखक: पंडीत दीनदयाल उपाध्याय, लक्ष्मण ढवळू टोपले

संदर्भ क्रमांक: ११०४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र