आहार सूत्र भाग ३


सारांश: व्यक्तिगत जीवनशैलीचा विचार करून आहाररचना करणे, हे आपले उद्दिष्ट व्हायला हवे, असे डॉ. मालती कारवारकर सांगतात. तसे केल्याने अनेक रोगांपासून बचाव होतोच, शिवाय निरोगी आयुष्य जगता येते. डॉ. कारवारकर यांनी त्या दृष्टीनेच पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. आहार जगतातील नवी माहिती, घडामोडी आणि संशोधनाची त्या माहिती देतात. शाकाहारी आणि मांसाहाराविषयीचे गैरसमज दूर करतात. अॅनिमिया आणि आनुवंशिकता याबद्दल सांगतात. पुरुषांच्या आरोग्य समस्यांवर मनमोकळी चर्चा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. नोकरदार स्त्रीचा आहार कसा असावा याविषयीही त्या सल्ला देतात. आहाराशास्त्रामागाचे शरीरशास्त्र, खाण्याचा आणि रंगरुपाचा संबंध, ब्रेन टॉनिक, मेडिक्लेम यांची माहितीही मिळते. 

लेखक: डॉ. मालती कारवारकर

संदर्भ क्रमांक: ५०४९

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र